शहरातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरविकास विभागाने परभणी महानगरपालिकेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून १२ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचा ...
बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना आठ वर्षात साहित्य खरेदीसाठी १२ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले ...
शहरातील हजरत बाबा ताजुद्दीन यांचा ताजबाग येथील दर्गा परिसराचा विकास महाराष्ट्र शासनाकडून केला जात आहे. ताजबाग विकास आराखड्यातील कामांसाठी शासनाने १३२ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यापैकी ३० कोटींचा निधी शासनाने वितरित केला आहे. ...
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना ६२ कोटी ४६ लक्ष रुपयांचा निधी २०१४ ते २०१९ या काळात जिल्ह्याला वितरित करण्यात आला. सन २०१४ च्या पूर्वी वितरित करण्यात आलेल्या निधीच्या तिप्पट रक्कम केवळ या योजनेतून ...