परतीच्या पावसासह पावसाळ्यातही भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामूळे पिकांना याचा मोठा फटका बसला आहे या दोन तालुक्यांना अनुक्रमे १८ कोटी ७२ लाख आणि १२ कोटी १२ लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. ...
जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता राज्य शासनाकडे ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाने केली असताना शासनाने फक्त ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याल ...