एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या योजनेतून जुलै २0१८ पासूनचे २५७ अनुदान मागणीचे प्रस्ताव शिल्लक आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे एक कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी सांगितले. ...
याबाबतचा शासन आदेश आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्वच पंचायत समित्यांना याबाबत आदेशासह स्वतंत्र पत्र लिहून याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. ...
या विकासाच्या कामाचे श्रेय दीपक केसरकर यांना जाते. शहराचे आधुनिक शिल्पकार म्हणून दीपक केसरकर यांना ओळखले जाते. नगराध्यक्ष, आमदार, पालकमंत्री, राज्यमंत्री अशा सर्व वाटचालीत केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. ...