लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

कारल्याने आणला गोडवा; तरुण शेतकऱ्याने पिकवलेल्या कारल्याची अमेरिकेला होतेय निर्यात - Marathi News | Carmel brought sweetness; Exports to America are exported by young farmers of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारल्याने आणला गोडवा; तरुण शेतकऱ्याने पिकवलेल्या कारल्याची अमेरिकेला होतेय निर्यात

यापूर्वी टोमॅटो उत्पादनातून १७ लाखांचे उत्पन्न ...

जि. प. निवडणुकीचे काम उधारीवर : प्रशासनाला हवे ६ कोटी - Marathi News | ZP Election work to be borrowed: Administration needs 6 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि. प. निवडणुकीचे काम उधारीवर : प्रशासनाला हवे ६ कोटी

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे. ...

गती मंदावलेले औरंगाबाद शहर २०२० मध्ये तरी स्मार्ट होणार का ? - Marathi News | Will the Aurangabad City be Smart city in 2020 due to slow in development | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गती मंदावलेले औरंगाबाद शहर २०२० मध्ये तरी स्मार्ट होणार का ?

शहराचे विकासचक्र थांबले  ...

मूलभूत बाबींच्या विकासाकडे दुर्लक्ष; शहरापेक्षा वॉर्डांवरच लक्ष - Marathi News | Ignoring the development of the basics; Focus on wards rather than city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मूलभूत बाबींच्या विकासाकडे दुर्लक्ष; शहरापेक्षा वॉर्डांवरच लक्ष

शहर स्मार्ट करायचे असेल तर काही विकास कामेही करावी लागणार आहेत. ...

माहूर किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व विभाग उदासीन - Marathi News | Departments of archeology not interested for the conservation of the Mahur fort | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूर किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व विभाग उदासीन

रामगड किल्ल्याचे थातूरमातूर काम झाल्याने तीन वर्षांत ‘जैसे थे’ अवस्था ...

आठ महिन्यांत जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे ८७ लाखांचा महसूल - Marathi News | In the eight months, revenue of Rs 87 lackhs in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आठ महिन्यांत जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे ८७ लाखांचा महसूल

अवैध दारू विक्री विरुद्ध कारवायांत १८ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

परभणी : सव्वातीन कोटींचा निधी जि़प़ शाळांना प्राप्त - Marathi News | Parbhani: Zip schools receive the latest crores of funds | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सव्वातीन कोटींचा निधी जि़प़ शाळांना प्राप्त

जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी समग्र शिक्षा अभियानच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार निधी मंजूर करण्यात आला आहे़ जिल्हाभरातील १ हजार ९१ शाळांना ३ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी या माध्यमातून उपलब्ध झाला आहे ...

ग्रामीण विकासाच्या ४२० लाखांच्या कामांच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह - Marathi News | Question mark on the completion of the work of 420 lakhs rural development | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामीण विकासाच्या ४२० लाखांच्या कामांच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह

जुन्या कामांचेच उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने नवीन कामांसाठी निधी देतानाही केंद्र शासनाकडून आखडता हात घेण्यात आला आहे़ ...