लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका - Marathi News | Bharat Bandh: Congress Workers Protest In khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका

Bharat Bandh Update: पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 10 सप्टेंबररोजी खामगाव, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव, मलकापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

Bharat Bandh: मोदी सरकारकडून हात वर; म्हणे आमच्या हातात नाहीत इंधनाचे दर - Marathi News | Bharat Bandh No role of government in fuel price hike says central minister Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Bandh: मोदी सरकारकडून हात वर; म्हणे आमच्या हातात नाहीत इंधनाचे दर

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मांडली सरकारची बाजू ...

पैसा...पैसा... वाढत वाढे पेट्रोल डिझेलचा भडका - Marathi News | Fuel prices continue to rise | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पैसा...पैसा... वाढत वाढे पेट्रोल डिझेलचा भडका

गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला. ...

Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको - Marathi News | Bharat Bandh : Congress workers stage 'Rail Roko' at Andheri railway station against fuel price hike In Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको

मुंबई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेर�.. ...

Bharat Bandh : आता सरकार बदलण्याची वेळ आलीय, मनमोहन सिंग यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Bharat Bandh : Manmohan Singh Says Time to Change Modi Govt Coming Soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Bandh : आता सरकार बदलण्याची वेळ आलीय, मनमोहन सिंग यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Bharat Bandh : मोदी सरकार सर्वच बाबतींमध्ये अपयशी ठरले आहे, त्यामुळे आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे', असे म्हणत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.  ...

Bharat Bandh : 'मोदी सेठ, इंधन दरवाढीबद्दल धन्यवाद'; औरंगाबादेत मनसेने उभारला सेल्फी पॉइंट  - Marathi News | Bharat Bandh: 'Thank you for Modi Seth, fuel price hike'; Selfie points raised by MNS in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Bharat Bandh : 'मोदी सेठ, इंधन दरवाढीबद्दल धन्यवाद'; औरंगाबादेत मनसेने उभारला सेल्फी पॉइंट 

इंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने क्रांती चौकात निदर्शने केली. ...

Bharat Bandh Updates : औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद;कॉंग्रेसकडून पेट्रोल पंपावर निदर्शने - Marathi News | Bharat Bandh Updates: Composite response to Bharat bandh in Aurangabad; Congress demonstrates on petrol pump | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Bharat Bandh Updates : औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद;कॉंग्रेसकडून पेट्रोल पंपावर निदर्शने

इंधन दर वाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

Bharat Bandh: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर मोदी मूग गिळून गप्प- राहुल गांधी - Marathi News | Bharat Bandh congress president rahul gandhi slams narendra modi government over fuel price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Bandh: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर मोदी मूग गिळून गप्प- राहुल गांधी

इंधन दरवाढीविरोधात विरोधकांचं धरणे आंदोलन ...