Fuel Hike : इंधन दरवाढ-महागाईवरुन विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांना चहुबाजूंनी घेरले आहेच. मात्र आता मोदी सरकारला स्वकीयांकडूनही घरचा अहेर दिला जात आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरुन योगगुरु बाबा रामदेव यांनीही भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...
दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झालेले असताना, राजकीय नेतेमंडळी बेताल विधान करुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. ...
केंद्र सरकार इंधनांवरील दर कमी करण्यास वा त्यांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यास का तयार नाही, याचे उत्तर शोधण्यासाठी केंद्र सरकारला विविध करांच्या माध्यमातून होत असलेल्या उत्पन्नाचा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल. आर्थिक वर्ष २००९-१० मध्ये केंद्र सरकारला व ...