Fuel Price cut: काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोलवर नफा मिळण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते, परंतू डिझेलवर प्रति लीटरमागे ४ रुपयांचा तोटा होत असल्याचे म्हटले होते. ...
जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये डिझेलला सर्वाधिक आवश्यक इंधनात गणले जाते. मालवाहतूक करणारी वाहने जसे की ट्रक, बस, जहाजे, ट्रेन आदी सारे यावरच चालतात. तेच मिळण्याचे सारे मार्ग बंद होणार आहेत. ...
पेट्रोलवरील मार्जिन प्लसमध्ये, पेट्रोल, डिझेलच्या किंमती गेल्या पाच-सहा महिन्यांपासून जैसे थेच आहेत. या काळात कच्च्या तेलाचे दर कमालीचे खाली उतरले आहेत. असे असले तरी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी केल्या नव्हत्या. ...