lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

Petrol : पेट्रोलची किंमत कितीही वाढो, पण तुम्हाला स्वस्तच मिळेल! जाणून घ्या खास ट्रिक - Marathi News | No matter how much the price of petrol goes up, you will get cheaper know about the special tricks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोलची किंमत कितीही वाढो, पण तुम्हाला स्वस्तच मिळेल! जाणून घ्या खास ट्रिक

आम्ही आपल्याला एक खास जुगाड सांगणार आहोत. याच्या सहाय्याने आपण पेट्रोल खरेदीवर पैशांची बचत करू शकतात. ...

कामाची बातमी! आता गॅसशिवाय शिजणार अन्न; सरकार एवढ्या किमतीत देणार 'हा' खास स्टोव्ह - Marathi News | Central government has introduced Surya Nutan stove as an alternative to LPG gas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कामाची बातमी! आता गॅसशिवाय शिजणार अन्न; सरकार एवढ्या किमतीत देणार 'हा' खास स्टोव्ह

देशात गेल्या काही दिवसापासून इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. एलपीजीमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे आता अन्न शिजवणेही महाग झाले आहे. ...

महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर! विमान प्रवास होणार स्वस्त,वाचा सविस्तर - Marathi News | Air travel will be cheaper Aviation turbine fuel prices fell by up to 4.5 percent on Saturday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर! विमान प्रवास होणार स्वस्त,वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसापासून विमान प्रवासाचा खर्च वाढला होता, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच होते. त्यामुळे विमान प्रवासाचे भाडे वाढतच होते, पण आता विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. ...

Fuel Price: मोठी खुशखबर! सरकारने तेलावरील कर घटवला, किमती घसरल्या - Marathi News | petrol diesel price government cuts windfall tax on domestic crude oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांसाठी खुशखबर! सरकारने तेलावरील कर घटवला, किमती घसरल्या

Crude Price: देशात इंधनाच्या किमतीत बदल होणं ही महत्त्वाची बाब आहे. त्यातच, कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार असल्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही पडतो. ...

इंधन दरवाढीचा वाहन विक्रीला फटका; आठ टक्क्यांनी घसरण - Marathi News | Fuel price hike hits vehicle sales; A drop of eight percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इंधन दरवाढीचा वाहन विक्रीला फटका; आठ टक्क्यांनी घसरण

तीनचाकी-व्यावसायिक वाहनांना पसंती. वाहन वितरकांची संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) ही माहिती जारी केली आहे. ...

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? कंपन्यांना लिटरमागे १४ रुपयांचा तोटा; २ वर्षांत प्रथमच मोठे नुकसान - Marathi News | petrol-diesel Price Hike: Will petrol-diesel become expensive again? Companies lose Rs 14 per litre; First major loss in 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? कंपन्यांना लिटरमागे १४ रुपयांचा तोटा; २ वर्षांत प्रथमच मोठे नुकसान

petrol-diesel Rate Hike:आयओसीला एप्रिल जूनमध्ये दोन वर्षात प्रथमच १,९९२ कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. कंपन्यांना नुकसान होत असल्याने देशात पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागण्याची चिन्हे आहेत. ...

Petrol, Diesel Price Cut: पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची देश तीन महिने वाट पाहतोय; कच्चे तेलही कोसळले पण... - Marathi News | Fuel Rate: The country is waiting for three months for petrol, diesel price cut; Crude oil also crashed but... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची देश तीन महिने वाट पाहतोय; कच्चे तेलही कोसळले पण...

Petrol, Diesel Price Today: जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी झाले होते तेव्हा केंद्र सरकारने अबकारी करात मोठी वाढ करून त्याचा फायदा इंधन कपातीमध्ये होऊ दिला नव्हता. यामुळे गेल्या वर्षभरापासून हे दर चढेच होते. ...

पेट्रोल डिझेलवरील करात कपात; फायदा कंपन्यांना - Marathi News | reduction in tax on petrol diesel and benefit companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल डिझेलवरील करात कपात; फायदा कंपन्यांना

पेट्रोलच्या निर्यातीवरील प्रतिलिटर ६ रुपयांचा निर्यात कर रद्द करण्यात आला आहे. ...