सोमवारी तब्बल 243 ट्रकमधून 12 हजार 362 क्विंटल शेतीमालाची आवक झाली असल्याची माहिती फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी दिली. यामुळे आता पुणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात फळे उपलब्ध होणार आहेत. ...
खडकी, खंडाळा, सारोळा कासार, अकोळनेर, वाळकी, बाबुर्डी बेंद, सारोळा बद्दी, साकत, रूईछत्तीशी या नगर तालुक्यातील गावांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयाचा जोरदार तडाखा बसला. यात संत्र्यासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. ...
मागील ४० वर्षांपासून सदर छोटे व्यावसायिक रस्त्याच्याकडेला हातगाडी लावून फळ व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाढा ओढत होते. परंतु, त्यांना गोलबाजारातील या जागेवरून दबावतंत्राचा वापर करून हाकलून लावण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुर् ...