संबंदित पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश सिंह सिद्धू यांनी सांगितल्यानुसार, फळ विक्रेता शेरू यांचे कुटुंबीय त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगत आहेत. यामुळे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पोलिसांनी शेरूविरोधात कलम 269 आणि कलम 270 अंतर्गत गुन्हा द ...