lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

चक्क सोन्याची माती विकण्याचा फंडा, व्यापाऱ्याला घातला साडेपंधरा लाखांचा गंडा - Marathi News | The fund for selling gold soil, the merchant was charged fifteen and a half lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क सोन्याची माती विकण्याचा फंडा, व्यापाऱ्याला घातला साडेपंधरा लाखांचा गंडा

२२ वर्षांअगोदर मरण पावलेल्या वडिलांचा परिचित असल्याची बतावणी ...

बोगस पासपोर्ट, अविवाहित भासवून महिला डॉक्टरचे इंग्लडमध्ये पलायन; पासपाेर्ट कार्यालय व व्हीजा अथाेरिटीची केली फसवणूक - Marathi News | Bogus passport, woman doctor flees to England pretending to be single; Passport office and visa authority were cheated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोगस पासपोर्ट, अविवाहित भासवून महिला डॉक्टरचे इंग्लडमध्ये पलायन; पासपाेर्ट कार्यालय व व्हीजा अथाेरिटीची केली फसवणूक

खदान पाेलिस ठाण्यात तीच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज! वृद्धेला २ कोटींचा गंडा - Marathi News | Drugs in your parcel 2 crores to the old woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज! वृद्धेला २ कोटींचा गंडा

अज्ञात मोबाइलधारकाच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल ...

कमिशनचे १८ कोटी विभागून न देता मध्यस्थाची फसवणूक, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | 18 crores of commission fraud by the intermediary, case registered in Chinchwad police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमिशनचे १८ कोटी विभागून न देता मध्यस्थाची फसवणूक, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

१८ कोटी २५ लाख रुपये कमिशन विभागून न देता एका मध्यस्थाची फसवणूक केली... ...

पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना - Marathi News | An incident in Ganda, Hinjewadi area, claiming that the parcel contained narcotics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सूस-पाषाण रस्त्यावर शनिवारी (दि. ४) हा प्रकार घडला.... ...

पिता-पुत्राकडून ४० जणांना एक कोटी १२ लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रकार - Marathi News | 1 Crore 12 Lakh Ganda from father-son to 40 people, type in Pimpri-Chinchwad area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिता-पुत्राकडून ४० जणांना एक कोटी १२ लाखांचा गंडा, पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रकार

डी मॅट अकाउंट तयार न करता त्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली... ...

‘टास्क’मध्ये थोडा नफा दिला मग ३७ लाखांचा गंडा घातला; फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Gave a little profit in 'Task' then put 37 lakhs of money; Fraud case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टास्क’मध्ये थोडा नफा दिला मग ३७ लाखांचा गंडा घातला; फसवणुकीचा गुन्हा दाखल

टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले गेले... ...

स्वस्तात सोने खरेदीला आलेल्या सोनाराला गंडवले; ४ लाख ५० हजाराची फसवणूक  - Marathi News | the goldsmith who came to buy cheap gold was deceived 4 lakh 50 thousand fraud in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वस्तात सोने खरेदीला आलेल्या सोनाराला गंडवले; ४ लाख ५० हजाराची फसवणूक 

पोलिसांच्या कारवाईचा रचला बनाव. ...