हा किल्ला कधी आणि कुणी बनवला याबाबत ठोस काही पुरावे नाहीत. पण सांगितलं जात आहे की, हा किल्ला १५०० ते २००० वर्ष जुना आहे. इथे चंदेल, बुंदेल आणि खंगार सारख्या शासकांनी राज्य केलं. ...
या किल्ल्यात शेकडो भुयार आहेत आणि तळघरे आहेत. ज्यांबाबत सांगितलं जातं की, आजपर्यंत कुणीही या भुयारांचं गुपित कुणी उलगडू शकलं नाही. या किल्ल्याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. ...
जगातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची भिंत भारतात आहे. या भिंतीची लांबी तब्बल ३६ किमी इतकी असून या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात भारतातील या जबरदस्त वास्तू विषयी... ...