लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

शिवजयंतीदिवशी हडसर किल्ल्यावरून पडून मुंबईच्या तरुणीचा मृत्यू  - Marathi News | Mumbai girl died after fall down from Hadsar fort on Shiv Jayanti Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंतीदिवशी हडसर किल्ल्यावरून पडून मुंबईच्या तरुणीचा मृत्यू 

ही तरुणी मुंबईची रहिवासी असून ती मित्रांसोबत शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  ...

शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल - Marathi News | Shiv Jayanti: Chatrapati Shivaji Maharaj birth anniversary at Shivneri fort | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल

मुख्यमंत्री किल्ले सिंधुदुर्गवर नतमस्तक - Marathi News | The chief minister bowed down at the fort Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यमंत्री किल्ले सिंधुदुर्गवर नतमस्तक

दोन दिवसांच्या कोकण दौ?्यावर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. किल्ले सिंधुदुर्ग येथे देशातील एकमेव अशा शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन मुख्यमंत्र्यांन ...

देशभरातील ४ हजार ८८ किल्ले शब्दरूपात येणार; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या शिष्यांची ग्रंथनिर्मिती - Marathi News | There will be 4 thousand 88 forts across the country coming in book | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरातील ४ हजार ८८ किल्ले शब्दरूपात येणार; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या शिष्यांची ग्रंथनिर्मिती

ऋग्वेद, मनुस्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, अर्थशास्त्र व अशा ४३ पेक्षा प्राचीन ग्रंथांमध्ये असलेली किल्ल्यांची माहिती ...

सीताबर्डी किल्ला वाचवा, ११८ बटालियन परत आणा - Marathi News | Save Sitabuldi Fort, bring back 118 Battalion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीताबर्डी किल्ला वाचवा, ११८ बटालियन परत आणा

११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...

गड-किल्ल्यांवरील दारूबंदी ही तर निव्वळ धूळफेक; भाजपा आमदाराचा आरोप - Marathi News | no advisory to prevent peoples from drinking liquor on forts claims bjp mla atul bhatkhalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गड-किल्ल्यांवरील दारूबंदी ही तर निव्वळ धूळफेक; भाजपा आमदाराचा आरोप

गृह खात्याने कोणतीही नवी नियमावली तयार केली नसल्याचा दावा ...

गड-किल्ल्यांवर मद्यपानाला सरकारनं घातली बंदी; गृहमंत्रालयाचा अध्यादेश - Marathi News | The government banned drinking alcohol on fort; Home Ministry Ordinance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गड-किल्ल्यांवर मद्यपानाला सरकारनं घातली बंदी; गृहमंत्रालयाचा अध्यादेश

राज्यातल्या गड-किल्ल्यांवर मद्यपान करण्यात सरकारनं बंदी घातली असून, गृहमंत्र्यांनी तसा अध्यादेश काढला आहे. ...

दारुच्या नशेत गडकिल्ल्यावर जाणाऱ्यांना सहा महिने कैद; राज्य शासनाचा निर्णय - Marathi News | Six months jail for drunk in fort; State Government decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारुच्या नशेत गडकिल्ल्यावर जाणाऱ्यांना सहा महिने कैद; राज्य शासनाचा निर्णय

गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्या तळीरामांवरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास सहा महिन्यांपर्यंत कैदेची शिक्षा आणि १० हजार रुपये इतका दंड आकारला जाईल. ...