निफाड : तालुक्यातील नैताळेजवळ नाशिक-औरंगाबाद रोडवर मंगळवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
उन्हाळ्यात जंगलाला आगी लागू नयेत यासाठी भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर नेट (जाळी) लावण्याचा प्रयोग वनविभागाने केला हाेता, परंतु हा प्रयाेग फसल्याने वनविभागाने वणवे प्रतिबंधासाठी फायर लाइनचा कुचकामी प्रयोग चालविला आहे. यात रस्त्यालगतच्या झाडांव ...
भंडारा वनविभागात दहा वनक्षेत्र, ३८ सहवनक्षेत्र आणि १५६ बिटांची संख्या आहे. जिल्ह्यात राखीव वन ५४७.१२९ चौरस किमी., संरक्षित वन २७७.७६७ चौरस किमी., झुडूपी जंगल ९९.६५४ चौरस किमी. आणि अवर्गकृत क्षेत्र ४.५१७ चौरस किमी आहे. जंगलात बहुमूल्य वनसंपदा आणि विवि ...
नांदगाव : तालुक्यात जंगलात मोराने घातलेली अंडी चोरून कोंबडीच्या खुराड्यात कोंबड्यांकडून ती उबवून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
ACB action परवानगी नसताना ताेडलेली सागाची झाडे वन विभागाने ताब्यात घेतली. ती झाडे परत करण्यासाठी तसेच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनरक्षकाने लाच स्वीकारण्यास नकार दिला व ताे लगेच पळून गेला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक ...
कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो एकर जागेवरील गवत जळून गेले. वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार ...