लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत - Marathi News | The intense heat caused the storage pond to collapse and a giant crocodile came out | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीव्र उष्णतेमुळे साठवण तलाव आटला अन् महाकाय मगर बाहेर पडली; ग्रामस्थांमध्ये दहशत

महाकाय मगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...

कळसुबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्यात राज्यप्राणी शेकरूची वाढ दमदार; गतवर्षापेक्षा संख्या वाढली  - Marathi News | Strong growth of state animal Shekru in Kalsubai-Harishchandra Gad Sanctuary; The number increased from last year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळसुबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्यात राज्यप्राणी शेकरूची वाढ दमदार; गतवर्षापेक्षा संख्या वाढली 

राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तीन वनपरिमंडळातील जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली. ...

वनअधिकाऱ्यांच्या बदलीत मनमानी झाल्याची तक्रार; तपासणीनंतरच बदल्या - Marathi News | complaints of arbitrary transfer of forest officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनअधिकाऱ्यांच्या बदलीत मनमानी झाल्याची तक्रार; तपासणीनंतरच बदल्या

वनमंत्र्यांची बदल्यांना स्थगिती ...

नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण; कटर हिसकावून काढला पळ - Marathi News | Forest guard assaulted by forest cutters in Nashik Grabbed the cutter and ran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण

पेट्रोल कटर घेऊन वृक्षांची कत्तल करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी जंगलात जाताना दोघा वृक्षतोड्यांना गस्तीवरील वनरक्षकाने रोखले. ...

२१ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले - Marathi News | Encroachment on 21 hectares of forest land was removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२१ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नागपूर वनविभागाची बुटीबाेरी क्षेत्रात कारवाई ...

जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुडगूस, जारावंडीत गोदामाचा दरवाजा तोडला - Marathi News | The roar of the wild elephant broke the door of the godown in Jaravandi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुडगूस, जारावंडीत गोदामाचा दरवाजा तोडला

रानटी हत्तींच्या कळपाने वर्षभरापासून धानोरा, कुरखेडा, आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घातला. ...

पाथरीतील बोरगव्हाण परिसरात बिबट्याची दहशत; तीन जनावरांवर हल्ला - Marathi News | Leopard terror in Borghavan area of Pathari; Attack on three animals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीतील बोरगव्हाण परिसरात बिबट्याची दहशत; तीन जनावरांवर हल्ला

वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. ...

वन्य प्राण्यांनी वाढविले ‘ज्ञानगंगा’चे वैभव; ८ बिबटे, १९ अस्वलांसह १६० निलगायींची नोंद - Marathi News | Wild animals add to the splendor of 'Jnanganga'; 8 Leopards, 19 Bears including 160 Nilgai recorded | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वन्य प्राण्यांनी वाढविले ‘ज्ञानगंगा’चे वैभव; ८ बिबटे, १९ अस्वलांसह १६० निलगायींची नोंद

यामध्ये ८ बिबटे, १७ हरणांसह इतर प्राण्यांची नोंद करण्यात आली. या वन्य प्राण्यांनी अभयारण्याच्या वैभवात भरच घातली आहे. ...