येवला : येवला तालूक्यातील पूर्वेकडील भागात यावेळी पाऊस कमी पडल्याने दूष्काळी परिस्थिती हि दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने हरणांना अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून तालुक्यातील राजापूर येथील वन विभागात असलेल्या वॉटर होल सध्या कोरडेठाक ...
कातकरी, आदिवासी, ठाकूर, महादेव कोळी यांनाच खरं जंगलाचं आकलन आहे. आजचा शिक्षित आणि प्रशिक्षित समाज तर जंगलाची फक्त नासाडी करताना दिसतोय, अगदी वन विभाग ते श्रीमंत लोक सर्वात जास्त निसर्गाचं वाटोळं करत आहेत. ...
मुसळी, धरणगाव अमळनेर बेटावद रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यावरील सुमारे ५६७ झाडे तोडली जाणार आहेत. यात म्हसले गावाजवळ असलेल्या गर्द वनराईतील काही झाडांवर कुºहाड पडणार असून अनेक वर्षांपासून वाटसरूंना गारवा देणारी ही झाडे वाचवावी अशी मागणी होत आहे. ...
खेड तालुक्यातील फुरूस-फळसोंडा येथे जंगलमय भागात ७ अजगरांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर दापोली वन विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर दापोली वन विभागाने चौघांना ताब्यात घेतले असून, अन्य काहींचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता ...
अकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. ...
बिबट्या सुसाट सुरक्षित जागेच्या शोधात धावत असताना एक- दोन नव्हे तर तब्बल चार लोकांवर त्याने हल्ला केला. यामध्ये नेमका दोष कुणाचा? त्या पाहुण्या बिबट्याच्या की त्याला बिथरविण्यासाठी गोंधळ माजविणाऱ्या ‘बुध्दीमान’ समजल्या जाणा-या प्राण्याचा...हा प्रश्न ...