दोन सख्ख्या भावांचे मृतदेह बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल्लारपारच्या जंगलात सोमवारी (दि. २२) दुपारी आढळून आले. या दोघांचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. ...
२०२० पासून या शहरांना स्वत:चे पाणी असणार नाही, असाही अनुमान काढला आहे. येत्या पाच वर्षांत अशा टंचाईग्रस्त शहरांची संख्या एकवीसवर जाईल व २०३० पर्यंत ९१ मोठी शहरे विनापाण्याची तडफडणार आहेत. ...
वाढते औद्योगिकीकरण, शहरी भागातील वाढत चाललेले प्रदूषण, मोबाईलचे टॉवर आणि सिमेंटीकरणाची झालेली स्पर्धा या सर्वांचा परिणाम पक्ष्यांवर होत असल्याचे मागील काही वर्षांपासून समोर येत आहे़ शहरी भागात पक्षी दूर गेले आहेत़ अशा परिस्थितीत परभणी शहरापासून साधार ...
येवला : बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत बाभूळगाव व पन्हाळसाठे शिवारात वृक्षारोपण करण्यात आले. ...
येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व ...
वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले ...