बुलडाणा : वनविभागाच्या लाकूड आगार परिसरात अचानक आग लागल्याची घटना २५ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. या आगीत पालापाचोळा जळून खाक झाला असून सागवानची झाडे होरपळली. ...
पालघर जिल्ह्यातील काटे सावरीचे सर्वात जुने झाड डहाणू तालुक्यातील गांगणगाव गावी आहे. ते सुमारे 300 वर्षांचे असून त्याचा बुंध्याचा घेर 680 सेमी असून उंची 25 मीटर आहे. तर आकार व उंचीने सर्वात मोठे बिबळा हे झाड पालघर तालुक्यातील नागझरी या गावी आढळले आहे. ...
तालुक्यात मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी होत आहे. पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला तालुका असून याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे. ...
पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर, उमरेड-पवनी-करहांडला तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा स्रोत कमी झाल्यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम अशा एकूण ३५० पाणवठ्याद्वारे पिण्याचे पाणी उप ...
जप्त केलेला लाकडाचा ट्रक सोडण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाºया वनपालास चिखली तालुक्यातील एकलारा फाट्याजवळ रंगेहात पकडल्याची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान केली. ...