शासनाने एक तर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हांला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. ...
तुंग (ता. मिरज) येथे सोमवारी सकाळी कृष्णा नदीत एका मच्छीमार तरूणावर मगरीने हल्ला केला. महादेव तुकाराम मोरे (वय ५२) असे तरुणाचे नाव आहे. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरडा ओरडा केल्याने मगरीने पाय सोडला आणि त्याचा जीव ...
नॅशनल पार्कपलीकडचे तुंगारेश्वर अभयारण्य, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असणारी सर्व विविध अभयारण्ये, त्यांना जोडणारे वन्यजिवांचे संचार मार्ग अबाधित राखणे आवश्यक आहे. ...
शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राज्यात १३ कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालय, ग्रामपंचायतींसह सरकारी यंत्रणांना यात सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यासाठी ३३ लाख २२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आ ...
भीषण पाणीटंचाई व तीव्र उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यातील जंगलांमध्ये वन्य प्राण्यांसाठी एकूण ६६७ पाणवठे कार्यान्वित करण्यात आले असून तेथे बोअरवेल व सौर ऊर्जेद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. ...
जिल्ह्यात २३ मे पर्यंत ११ लाख ६६ हजार खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, उरलेल्या ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान आता संबंधित यंत्रणांपुढे उभे आहे. ...