त्यांचा अंतीम प्रवासही पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन गेला. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोढा परिसरात जंगलतोड करणा-यांवर वनविभागाच्या वतीने कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. ठाणगाव येथे शनिवार (दि. १) रोजी रात्री सातच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचा-यांनी जंगलात पाहणी करून जंगलतोड करणा-यांवर कारवाई ...
शहर परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या इमारतींच्या जंगलांमुळे खऱ्याखुºया झाडांवर मात्र कुºहाडीचे घाव पडत आहेत. अपार्टमेंटच्या परिसरात झाडांनी व्यापलेल्या जागेवर आणखी एखादी खोली निघेल, या आशेने परिसरातील झाडांची सारेआम कत्तल होत आहे. ...
अकोला जिल्ह्यात असलेल्या जैवविविधतेचा लेखा-जोखा ठेवणे कठीण कार्य असले तरी येथील पक्षीमित्रांनी परिसरात पक्षी स्थानांना सातत्याने भेटी देऊन बहुतांश पक्ष्यांची नोंद घेतली आहे. ...
जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघोबाच्या दर्शनासाठी पर्यटकांची एकच गर्दी बघावयास मिळत आहे. यातून नागरिकांचा कल आता शहरातील सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल सोडून जंगलातील विसावा व वन्यप्राणी दर्शनाकडे वाढत असल्याचे दिलासादा ...