गडचिरोली-चामोर्शी मुख्य मार्गावर गडचिरोली पासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या वाकडी फाट्यावर गुरूवारच्या रात्री वाहन चालकांना वाघाचे दर्शन झाले. काही वाहन चालकांनी वाघाचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले आहेत. वाघामुळे वाकडी, मुडझा परिसरातील गावकऱ्य ...
जोगेश्वरी पूर्वेकडील कमी जागेमध्ये ‘ग्रीन यात्रा’तर्फे ‘मियावाकी’ पद्धत वापरून छोटे जंगल निर्माण केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३० प्रकारच्या प्रजातींची झाडे लावण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ५० प्रकारच्या प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अधिवासातच आढळणाऱ्या सापाच्या दुर्मीळ आणि नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा साप झाडावर राहणारा आणि बिनविषारी असून, निशाचर आहे. ...
वन पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या इको टूरिझम योजनेंतर्गत जिल्ह्याला २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असताना या संदर्भातील प्रस्ताव वन विभागाकडून आला नसल्याने हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जवळपास तीन महिन्यांप ...