पूर्व विदर्भातील ८६४०९ हेक्टर जमीन झुडुपी जंगलाखाली असून ही जमीन वनव्यवस्थापनास अयोग्य आहे. या जमिनीच्या निर्वनीकरणासाठ़ी लवकरच शासनातर्फे एक याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपाासून बिबट्याच्या भीतीने परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान गुरूवारी हा बिबट्या राणीउंचेगाव तसेच अंबड तालुक्यातील शहापूर येथे दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर लगेचच वनविभागाने खबरदारी घेत शार्प शुटरसह वैद्यकीय पथक और ...
शहरालगतच्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिकांनी चुना, कापडी रिबीन बांधून अतिक्रमण करून जागेची आखणी केली. या बाबीची माहिती मिळताच बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवून अतिक्रमीत क्षेत्र नेस्तनाबूत केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व परिसरात बिबट्याच्या दहशतीने परिसरातील दहशत कायम आहे. या बिबट्याने वडीगोद्री जवळील गुंडेवाडी परिसरात बुधवारी ग्रामस्थांना पुन्हा दर्शन दिले. मात्र या बिबट्याने कोणावर हल्ला केला नाही. मात्र, या ...
राज्य शासनाचे यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बीड जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त वृक्ष लगवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पावसाने ओढ दि ...