लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

विदर्भातील ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन वनक्षेत्र घोषित होणार - Marathi News | of 84, 486 hectares land will be declared as the forest area in Vidarbha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भातील ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन वनक्षेत्र घोषित होणार

संरक्षित व असंरक्षित अशी कोणतीही वर्गीकृत न झालेली विदर्भातील ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन वन विभागाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

जागतिक वन्यजीव सप्ताह : ‘वन्यजीव जगवा, पृथ्वी वाचवा...’ - Marathi News | World Wildlife Week: 'Live wildlife, save the earth ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक वन्यजीव सप्ताह : ‘वन्यजीव जगवा, पृथ्वी वाचवा...’

सर्पदंशापासून मानवाने स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे? विषारी सर्पांचा वावर कधी व कोठे असू शकतो? याविषयीदेखील त्यांनी बारकाईने माहिती समजावून दिली. ...

वनकर्मचाऱ्यांचा बहिष्कार - Marathi News | Exclusion of forest workers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनकर्मचाऱ्यांचा बहिष्कार

आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१७ मध्ये आपण आलापल्ली वन विभागात रूजू झाले त्यावेळी आपला स्वभाव अतिशय शांत होता. त्यामुळे ...

आर्णीत विजेचा शॉक देऊन अस्वलाची शिकार - Marathi News | Bear hunting with lightning shock in the arena | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीत विजेचा शॉक देऊन अस्वलाची शिकार

पाळोदी बीटमधील जलांद्री शिवारात शुक्रवार रात्रीदरम्यान अस्वलाची शिकार करण्यात आली. नर अस्वलाचे गुप्तांग उत्तेजक औषधी म्हणून सेवन केले जाते. याच समजातून अस्वलाची शिकार केली. मात्र नंतर ते नर नसून मादा अस्वल असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकाऱ्यांनी पंज ...

वक्फ बोर्डाकडून जिल्ह्यात नऊ हजार वृक्षांचे रोपण--खुसरो खान - Marathi News | Wakf Board to plant nine thousand trees in the district - | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वक्फ बोर्डाकडून जिल्ह्यात नऊ हजार वृक्षांचे रोपण--खुसरो खान

सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या तीन लाखांच्या उद्दिष्टातील आजअखेर जवळपास दोन लाख वृक्ष लागवड झाली आहे. तसेच राहिलेल्या एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विभा ...

हार्डवेअरच्या दुकानात आढळली दीड फूट लांबीची घोरपड - Marathi News | One and a half feet in length Monitor lizard found in hardware stores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हार्डवेअरच्या दुकानात आढळली दीड फूट लांबीची घोरपड

बुधवारी पुन्हा पुर्ण वाढ झालेली घोरपड चक्क एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली ...

अडिच किलोचे हस्तिदंत तस्करी करणाऱ्या दुकलीला अटक - Marathi News | Two and half kilo of ivory smugglers arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडिच किलोचे हस्तिदंत तस्करी करणाऱ्या दुकलीला अटक

शोभेच्या वस्तू, औषधे आदींकरिता वापर होत असल्याने हस्तिदंताला आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे. ...

आसेगाव येथे बिबट्याने पाडला गोºह्याचा फडशा - Marathi News |  A trap of goat is thrown at Asegaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आसेगाव येथे बिबट्याने पाडला गोºह्याचा फडशा

तालुक्यातील आसेगाव येथे बिबट्याने शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गोºह्यावर हल्ला करून ठार केले. परिसरात बिबट्या दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...