लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

'ती' दोषी नाही हो... तिला आयुष्यभर कैदेत ठेवू नका! - Marathi News | 'She' is not guilty ... don't keep her in jail for life! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ती' दोषी नाही हो... तिला आयुष्यभर कैदेत ठेवू नका!

तिला दोषी ठरवून आयुष्यभर कैदेत ठेवू नका, अशी कळकळीची विनंती सोमवारी पांढरकवडा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य समितीपुढे केली. ...

खानापूर येथे दोन बिबट्यांची झुंज; एक गंभीर जखमी  - Marathi News | Two leopards fight at Khanapur; One seriously injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खानापूर येथे दोन बिबट्यांची झुंज; एक गंभीर जखमी 

श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे दोन बिबट्याने घासाच्या पिकात डरकाळ्या फोडत एकमेकांवर हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  ...

सागवान मालासह पाच आरोपींना अटक - Marathi News | Five accused arrested with teak goods | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सागवान मालासह पाच आरोपींना अटक

बैलबंडीद्वारे सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. दरम्यान सिरोंचा ते मंडलापूर मार्गे वन कर्मचारी गस्त करीत असताना मंडलापूर गावाकडील रस्त्यावर काही बैलबंड्या आढळून आल्या. वन कर्मचाºयाच्या दुचाकीचा प्रकाश पाहून तेथी ...

तिसऱ्या दिवशीही दोडामार्गमधील उपोषण चालू - Marathi News | The fast continued on the third day | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिसऱ्या दिवशीही दोडामार्गमधील उपोषण चालू

वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनासाठी सिद्धेश राणे व संदेश राणे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेदखल झाले. अवैध्य वृक्षतोड, वनबंधारे व सौरऊर्जा कुंपणाचे दर्जाहीन काम याबाबत राणे यांनी लक्ष वेधले. कार्यवाही करा अन्यथा ...

नुकसानीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले, वनविभाग अंधारात, घाटीवडेतील प्रकार - Marathi News | Millions of rupees boiled down in the name of loss, the forest department in the dark, the valley type | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नुकसानीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले, वनविभाग अंधारात, घाटीवडेतील प्रकार

दोडामार्ग : शासनाने संपादित केलेल्या जागेसह घाटीवडे येथील सामाईक क्षेत्रात कोणत्याही परवानगीविना केळी, नारळ व काजू लागवड करण्यात आली ... ...

हत्ती नुकसान भरपाई :प्रस्ताव पाठविताना कुचराई - Marathi News | Elephant Compensation: Waste while sending proposal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हत्ती नुकसान भरपाई :प्रस्ताव पाठविताना कुचराई

हत्तींनी शेती व बागायतींच्या केलेल्या नुकसान भरपाईचे कायदेशीर पंचनामे करून तयार केलेले प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यास वनक्षेत्रपाल कुचराई करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.यासाठी संदेश राणे व सिद्धेश राणे यांन ...

चरवेलीत बिबट्या पडला विहिरीत, वन विभागाचे कर्मचारी रवाना - Marathi News | The leopard fell into the well | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चरवेलीत बिबट्या पडला विहिरीत, वन विभागाचे कर्मचारी रवाना

रत्नागिरी तालुक्यातील चरवेली बसथांब्यानजिक राजेंद्र कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी चरवेली येथे रवाना झाले आहेत. ...

बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त - Marathi News | The leopard attacked and killed the dog | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त

वेरवली बुद्रुक येथील श्रीकृष्ण सरदेसाई यांचा पाळीव श्वान बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...