सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा ...
कुरखेडाचे क्षेत्र सहायक शिवशंकर कायते व वडेगावचे वनरक्षक राजेंद्र पाटील, नितूपालन नाकाडे हे जंगलात गस्तीवर असताना सिमेंट बंधाऱ्यावर तीन अज्ञात इसम संशयास्पद आढळून आले. तिथे जाऊन पाहणी केले असता, बंधाऱ्याच्या पायऱ्यांवर मांस आढळून आले. ...
आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१७ मध्ये आपण आलापल्ली वन विभागात रूजू झाले त्यावेळी आपला स्वभाव अतिशय शांत होता. त्यामुळे ...
पाळोदी बीटमधील जलांद्री शिवारात शुक्रवार रात्रीदरम्यान अस्वलाची शिकार करण्यात आली. नर अस्वलाचे गुप्तांग उत्तेजक औषधी म्हणून सेवन केले जाते. याच समजातून अस्वलाची शिकार केली. मात्र नंतर ते नर नसून मादा अस्वल असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकाऱ्यांनी पंज ...
सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या तीन लाखांच्या उद्दिष्टातील आजअखेर जवळपास दोन लाख वृक्ष लागवड झाली आहे. तसेच राहिलेल्या एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विभा ...
बुधवारी पुन्हा पुर्ण वाढ झालेली घोरपड चक्क एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली ...