ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सुमती कुमारी, अस्थॉम ओरॉन, कुवारी इंदवर यांच्या गोलच्या जोरावर झारखंड फुटबॉल असोसिएशनने बलाढ्य मणिपूर फुटबॉल असोसिएशनचा; तर हरियाणा फुटबॉल असोसिएशनने गतविजेत्या तमिळनाडू फुटबॉल असोसिएशनचा ४-० असा पराभव करीत हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल ...
रविनाच्या तीन, तर रजनीबालाच्या दोन गोलच्या जोरावर ‘हरियाणा फुटबॉल असोसिएशन’ने ‘अरुणाचल फुटबॉल असोसिएशन’चा ८-० असा दणदणीत पराभव करीत, हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यांत ‘उत्तरप्रदेश फुटबॉल असोसिएशन’, ‘दिल्ल ...
राष्ट्रीय स्तरावरील आयलीग, इंडियन वुमेन्स लीग व नेदरलँड-भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय अशा यशस्वी संयोजनानंतर अखिल भारतीय फुुटबॉल महासंघ (नवी दिल्ली) वतीने कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे छत्रपती शाहू स्टेडियम येथे हिरो कनिष्ठ गट ...