यूईएफए चॅम्पियन्स लीगमधील इटालियन क्लब अटलांटा आणि स्पेनचा क्लब व्हॅलेंसिया यांच्यात १९ फेब्रुवारीला मिलान येथील सॅन सिरो स्टेडियमवर झालेला सामना पाहण्यासाठी ४० हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते. ...
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक क्रीडापटूंच्या मिळकतीवरही परिणाम झालेला दिसत आहे. जगभरातील श्रीमंत फुटबॉलपटूंना याची सर्वाधिक झळ पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्या मिळकतीत मोठी कपात झालेली ...