ठाण्याच्या कळवा परिसरातील तरुणांना फुटबॉल प्रशिक्षणासाठी शहरातून बाहेर जावे लागत होते. या परिसरात खेळाडूंच्या फुटबॉल प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानीक नगरसेविका अपर्ण साळवी यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला ...