अभ्यासा स्पोर्ट अॅकेडमी व जे.डी.पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राच्यावतीने अभ्यासा स्कूल रेवसा येथे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत तब्बल १२ संघामध्ये तिस-या दिवशी लढत झाली. ...
कोल्हापुरात महावीर एज्युकेशन सोसायटीतर्फे ५ आयोजित केलेल्या एम.ई.एस. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी पोदार इंटरनॅशनल स्कूल, माईसाहेब बावडेकर स्कूल , विबग्योर स्कूल, सेंट झेविअर्स स्कूल यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत स्पर्धेत आगेकूच सुरु ठेवली ...
कोल्हापूर : महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर इंग्लिश स्कूल आणि ब्लॉसम प्ले स्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत ‘एमईएस’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा गुरुवार (दि. १४) ते रविवार (दि. १७) ...
कोल्हापूर : अन्य खेळांप्रमाणेच फुटबॉलसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. मात्र, कोल्हापूरकरांना त्यांची क्षमता माहीत नाही. काळाची गरज ओळखून आता कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आणि सर्व फुटबॉल संघांनी व्यावसायिकतेचा स्वीकार केला पाहिजे तरच ...
कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत तिसºया दिवशी झालेल्या सामन्यात इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचेरी) संघाने बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) संघावर १५-० अशा गोल फ ...
बाई अवबाई पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि फादर अॅग्नेल मल्टिपर्पज स्कूल अॅण्ड ज्यूनिअर कॉलेज या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना युथ स्पोटर््स फुटबॉल स्पर्धेच्या मुलींच्या गटाची उपउपांत्य फेरी गाठली. ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य असल्याने येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर ‘आयलीग’सारख्या स्पर्धेत कोल्हापूरचाही संघ दिसेल, ...