लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

Fifa Football World Cup 2018 : नायजेरियाचा 'मुसा'गिरी; दोन गोलसह आईसलँडवर विजय - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Nigerian 'Musaagiri; Beat Iceland with two goals | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : नायजेरियाचा 'मुसा'गिरी; दोन गोलसह आईसलँडवर विजय

अहमद मुसाने नायजेरियासाठी गोलचा डबल धमाका लगावला आणि संघाला 2-0 असा दणदणीत विजय मिळवून दिला. ...

Fifa Football World Cup 2018 : जपानचे रशियामध्ये असे हे 'स्वच्छता अभियान' - Marathi News | Fifa Football World Cup 2018: ... and the fans of Japan won people by cleannes | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : जपानचे रशियामध्ये असे हे 'स्वच्छता अभियान'

एखादी चांगली गोष्ट करून लोकांची मने जिंकत त्यांनी आदर्शवाद दाखवून दिला. ही गोष्ट आहे जपानच्या चाहत्यांची आणि त्यांनी मैदानात केलेल्या एका महत्वाच्या कामाची. ...

Fifa Football World Cup 2018 : निर्णायक क्षणी गोल लगावत ब्राझीलचा विजय - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Brazil conquest of goals at crucial junctures | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : निर्णायक क्षणी गोल लगावत ब्राझीलचा विजय

फुटबॉलसारख्या खेळात कोणत्याही क्षणी गोल होऊ शकतो आणि याचा प्रत्यय या सामन्यात आला. ...

FIFA FOOTBALL World Cup 2018: लढवय्ये आणि चिकाटीचे क्रोएट्स - Marathi News | FIFA FOOTBALL World Cup 2018: Fighter and persistent croats | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA FOOTBALL World Cup 2018: लढवय्ये आणि चिकाटीचे क्रोएट्स

सध्या संघाचा कर्णधार असलेला लुका मॉड्रिक हा त्यावेळी फक्त ६ ते १० वर्षांचा होता. सर्बियन बंडखोरांनी क्रोएट्स नागरिकांवर हल्ले केले त्यावेळी मॉड्रिकच्या डोळ्यादेखत त्याचे आजोबा व अन्य सहा नातेवाईकांना फासावर लटकविण्यात आले होते. अशा मानसिकतेत वाढलेला ...

FIFA FOOTBALL World Cup 2018: नेमारची जादू चालणार का... - Marathi News | FIFA FOOTBALL WORLD CUP 2018: Neymar's magic will carry on ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA FOOTBALL World Cup 2018: नेमारची जादू चालणार का...

पहिल्या सामन्यात नेमारला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर तो जायबंदीही झाला होता. ...

FIFA FOOTBALL World Cup 2018: 64 वर्षात प्रथमच विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात गोल - Marathi News | FIFA FOOTBALL World Cup 2018: first time in 64 years of football world cup every match having goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA FOOTBALL World Cup 2018: 64 वर्षात प्रथमच विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात गोल

यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत प्रत्येक सामन्यात किमान एक तरी गोल होऊन 23 सामन्यात  51 गोल झाले आहेत. ही सरासरी 2.22 पडते. ...

याच त्रिकुटाने आणले मेस्सीच्या डोळ्यात पाणी! - Marathi News | This three players star in Croatia victory | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :याच त्रिकुटाने आणले मेस्सीच्या डोळ्यात पाणी!

सामन्यातील पराभवामुळे ‘ज्या’  त्रिकुटाने मेस्सीच्या डोळ्यातही पाणी आणले ते तीन स्टार मात्र चमकले.   ...

FIFA FOOTBALL World Cup 2018: क्रोएशियाचा अर्जेंटिनावर 3-0नं विजय - Marathi News | FIFA FOOTBALL World Cup 2018: 3-0 victory Croatia over Argentina | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA FOOTBALL World Cup 2018: क्रोएशियाचा अर्जेंटिनावर 3-0नं विजय

फिफा विश्वचषकाच्या 23व्या सामन्यात क्रोएशियानं अर्जेंटिनावर 3-0नं विजय मिळवला आहे. ...