लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

Fifa Football World Cup 2018 :...जेव्हा गोलांची बरसात झाली! विश्वचषकातील 6 सामन्यात मध्यंतराआधीच 5 गोल - Marathi News | Fifa Football World Cup 2018 : When goals rained in World Cup Match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 :...जेव्हा गोलांची बरसात झाली! विश्वचषकातील 6 सामन्यात मध्यंतराआधीच 5 गोल

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी इंग्लंडने झंझावाती खेळ करत पनामाविरुद्ध गोलांची अक्षरशः बरसात केली. पहिल्या 40 मिनिटांतच चार गोल नोंदले गेले आणि मध्यंतराला इंग्लंडचा संघ 5-0 असा पुढे होता. ...

Fifa World Cup 2018: विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोला म्हटले G.O.A.T - Marathi News | Fifa World Cup 2018: Virat Kohli told Cristiano Ronaldo G.O.A.T | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fifa World Cup 2018: विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोला म्हटले G.O.A.T

आत्मविश्वास, चिकाटी, धाडस आणि पूर्णपणे आवड. the G.O.A.T. @cristiano. ...

FIFA Football World Cup 2018 : जपान आणि सेनेगल 2-2 बरोबरीत - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Japan and Senegal match draw 2-2 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : जपान आणि सेनेगल 2-2 बरोबरीत

सामन्याच्या 78 व्या मिनिटाला केईसुके होंडाने गोल करत जपानला 2-2 अशी बरोबरी करून दिली. ...

FIFA Football World Cup 2018 : जपान आणि सेनेगल यांचे प्रत्येकी एक गोल - Marathi News | FIFA Football World Cup 2018: One goal each from Japan and Senegal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : जपान आणि सेनेगल यांचे प्रत्येकी एक गोल

फुटबॉल विश्वचषकातील जपान आणि सेनेगल यांच्यातील सामन्याचे पहिले सत्र 1-1 असे बरोबरीत सुटले. ...

FIFA Football World Cup 2018 : गोलषटकारासह इंग्लंड बाद फेरीत - Marathi News | FIFA Football World Cup 2018: England goalkeeper with knockout | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : गोलषटकारासह इंग्लंड बाद फेरीत

दुसऱ्या सत्रात केनच्या नावावर तिसरा गोल जमा झाला आणि या विश्वचषकातील ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली. ...

FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचे पहिल्याच सत्रात पाच गोल - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Five goals in the first session of England | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचे पहिल्याच सत्रात पाच गोल

पनामाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात इंग्लंडने तब्बल पाच गोल करत तुफानी कामगिरीचा नमुना पेश केला. ...

FIFA Football World Cup 2018 : हा गोल चुकवून चालणारच नाही.... पाहा हा व्हीडीओ - Marathi News | FIFA Football World Cup 2018: This goal will not be missed ... Watch this video | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : हा गोल चुकवून चालणारच नाही.... पाहा हा व्हीडीओ

जर्मनीला एका गोलची गरज होती. जर्मनीसाठी यावेळी तारणहार ठरला तो टोनी क्रुस. ...

FIFA Football World Cup 2018 : मायभूमी की कर्मभूमी?... इराणच्या संघप्रशिक्षकाची लागणार कसोटी - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Mystery of Workplace ... ... Iran's Team coach's Test | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : मायभूमी की कर्मभूमी?... इराणच्या संघप्रशिक्षकाची लागणार कसोटी

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी पोर्तुगालचा सामना इराणशी होणार आहे. हा सामना इराणचे संघप्रशिक्षक कार्लोस क्विरोझ यांच्यासाठी मोठ्या कसोटीचा असेल. ...