लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्या

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता - Marathi News | Instant Potato Dosa : Easy recipe raw potato dosa instant breakfast dosa recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता

Instant Potato Dosa (Instant Dosa kasa Karaycha) : कमीत कमी वेळेत तुम्ही कुरकुरीत बटाट्याचा  डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला बटाटा उकडावा लागणार नाही की बटाट्याचा किस करावा लागणार नाही. ...

विकेंडला करा हॉटेलसारखा इंस्टंट स्पंज डोसा, पीठ न भिजवता, न आंबवता १० मिनीटांत होणारी झटपट रेसिपी - Marathi News | Hotel Style Instant Sponge Dosa Recipe : Make hotel-like instant sponge dosa on weekends, a quick 10-minute recipe without soaking or fermenting the flour. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकेंडला करा हॉटेलसारखा इंस्टंट स्पंज डोसा, पीठ न भिजवता, न आंबवता १० मिनीटांत होणारी झटपट रेसिपी

Hotel Style Instant Sponge Dosa Recipe : हा डोसा अतिशय सॉफ्ट असल्याने लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच खाऊ शकतात. ...

२ टोमॅटो-कपभर तांदूळ, पाहा चटपटीत पण पौष्टीक डोशाची सोपी कृती, न आंबवता डोसा होईल काही मिनिटात रेडी - Marathi News | This Weekend make Tomato dosa, no-ferment tangy and spicy dosa recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ टोमॅटो-कपभर तांदूळ, पाहा चटपटीत पण पौष्टीक डोशाची सोपी कृती, न आंबवता डोसा होईल काही मिनिटात रेडी

This Weekend make Tomato dosa, no-ferment tangy and spicy dosa recipe : डाळ-तांदुळाचा डोसा नेहमीचाच, आता टोमॅटोचा डोसा करून पाहा, हेल्दी रेसिपी-खा पोटभर ...

Food: चला चाखूया चटकदार चटण्यांची चव - Marathi News | Food: Let's taste the taste of spicy chutneys | Latest food News at Lokmat.com

फूड :Food: चला चाखूया चटकदार चटण्यांची चव

Food: ताटात वरण-भात, भाजी-पोळी बरोबर लोणचे आणि चटणी हे दोन पदार्थ जेवणात रंगत आणतात. चटण्यांचा विषय निघाला की प्रत्येक खवय्या हळवा होतो. शिवाय महाराष्ट्रात प्रांतोप्रांतीच्या चटण्यांना चव आहे. अशाच काही चटण्यांची ही माहिती... ...

वरण-भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा व्हेज पुलाव-हॉटेलपेक्षाही चविष्ट बनेल, पाहा रेसिपी - Marathi News | How to Make Veg Pulao at Home : Instant Vegetable Pulao Recipe in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वरण-भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा व्हेज पुलाव-हॉटेलपेक्षाही चविष्ट बनेल, पाहा रेसिपी

Instant Vegetable Pulao Recipe (Veg pulao kasa krayacha) : व्हेज पुलाव बनवताना तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकता. हिवाळ्याच्या दिवसात बाजारात बऱ्याच ताज्या भाज्या दिसतात. ...

सुकामेवा आणि ताकद वाढवणारे लाडू खाऊन वजन वाढतं का? पोटात आग-पित्त वाढले तर.. - Marathi News | Does eating dry fruits and energy boosting ladoo in winter lead to weight gain? acidity, constipation? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुकामेवा आणि ताकद वाढवणारे लाडू खाऊन वजन वाढतं का? पोटात आग-पित्त वाढले तर..

हिवाळ्यात घरोघर लाडू केले जातात, पण ते खाऊन ताकद वाढण्यापेक्षा त्रासच वाढण्याचा अनेकांना अनुभव येतो. नक्की चुकतं काय? ...

जाॅगिंग ट्रॅकवर व्यायाम करताना रोज ग्लासभर ज्यूस पिता? रंगबिरंगी ज्यूस पिण्याचा रतिब लावाल तर जीवाला धोका - Marathi News | Drink a glass of juice every day while exercising on the jogging track? Drinking juice everyday good for health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जाॅगिंग ट्रॅकवर व्यायाम करताना रोज ग्लासभर ज्यूस पिता? रंगबिरंगी ज्यूस पिण्याचा रतिब लावाल तर जीवाला धोका

ज्यूस पिणं वाईट नाही, पण रोज आणि वाट्टेल त्या फळं-भाज्यांचे ज्यूस पिणं घातक ठरू शकते. ...

आली दिवाळी-गेली दिवाळी; डब्यात तळाशी उरलेल्या फराळाचा फडशा पाडताना विचारा स्वत:ला निवांतपणा कुठं हरवला? - Marathi News | life after Diwali, changing mood and good food. Diwali and celebration of life. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आली दिवाळी-गेली दिवाळी; डब्यात तळाशी उरलेल्या फराळाचा फडशा पाडताना विचारा स्वत:ला निवांतपणा कुठं हरवला?

आता दिवाळी पुर्वीसारखी राहिली नाही म्हणत उरलेला फराळ संपवताना स्वत:लाही विचारायला हवेत काही प्रश्न! ...