अंबरनाथ - अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमधील व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत एकाच वेळी 18 कामगारांना विषबाधा झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र या कामगारांमधील 10 कामगारांना किरकोळ त्रस झाल्याने त्यांना उपचार करुन सोडण्यात आले तर उर्वरित आ ...
सावनेर येथील पिंपळाफाटा येथे ३१ आॅगस्टपासून सुरू असलेल्या एनसीसी कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण करताच, अनेकांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली, यात गंभीर झालेल्या १० मुली आणि एका मुलाला बुधवारी रात्री ९.४५ वाजता इंदिरा गांधी शासकीय वैद्य ...
तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबाे अनाथाश्रमातील मुलींना खिचडीतून विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्यांच्या प्रकृतीत अाता सुधारणा हाेत अाहे. ...
गोवंडीच्या शिवाजी नगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या औषधातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. यात चांदणी साहिल शेख या चिमुरड्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. ...