लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्नातून विषबाधा

अन्नातून विषबाधा

Food poisoning, Latest Marathi News

राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजनातून विषबाधा - Marathi News | Food poisoning of Raptisagar express passenger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजनातून विषबाधा

तिरुअनंतपुरमवरून गोरखपूरकडे जात असलेल्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजन केल्यानंतर पोटदुखी, उलटी, अतिसाराचा त्रास सुरु झाला. मार्गात अनेकदा तक्रार करूनही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर नागपुर रेल्वेस्थानकावर या गाडीतील २ ...

अन्नपचनासाठी योग्य आहार महत्वाचा; शिळे अन्न खाणे टाळावे - Marathi News | Proper diet is important; Avoid eating stale food | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अन्नपचनासाठी योग्य आहार महत्वाचा; शिळे अन्न खाणे टाळावे

उन्हाळ्यात होणाऱ्या विविध आजारांना टाळण्यासाठी  दक्षता हाच उत्तम मार्ग आहे़ ...

कोणत्या कारणांमुळे हॉटेल्रवर होते कारवाई, अन्न आणि औषध प्रशासनाकडून घ्या जाणून ! - Marathi News | What are the reasons for the action taken at the hotel, learn from the Food and Drug Administration! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्या कारणांमुळे हॉटेल्रवर होते कारवाई, अन्न आणि औषध प्रशासनाकडून घ्या जाणून !

पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे. ...

वडवणीच्या १४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा - Marathi News | Disease from 14 students of Dewadhi | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडवणीच्या १४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वडवणी येथील खाजगी वसतिगृहात हा प्रकार घडला. ...

विषबाधा प्रकरण; दहा रुग्णांना उपचार करून डिस्चार्ज - Marathi News | Poisoning case; Discharge by treating ten patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विषबाधा प्रकरण; दहा रुग्णांना उपचार करून डिस्चार्ज

६ पुरुष व ४ महिलांचा समावेश ...

पालिकेच्या बी विभागातील १० अधिकाऱ्यांना खाद्यपदार्थांतून विषबाधा - Marathi News | Food poisoning of 10 officials of BPL department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या बी विभागातील १० अधिकाऱ्यांना खाद्यपदार्थांतून विषबाधा

जे.जे.त उपचार सुरू; कँटिनमधील पदार्थ खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली ...

भगरीच्या पिठातून चार गावातील १०० ग्रामस्थांना विषबाधा - Marathi News | Food Poisoning to 100 villagers of four villages by Bhagar flour | Latest beed News at Lokmat.com

बीड :भगरीच्या पिठातून चार गावातील १०० ग्रामस्थांना विषबाधा

काही अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी बीडला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...

पिंपळ्यात विषबाधेने ८ शेळ्या दगावल्या - Marathi News | 8 goats killed by poison in Pipal | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिंपळ्यात विषबाधेने ८ शेळ्या दगावल्या

पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...