मॅकडोनाल्ड विक्री करीत असलेल्या त्यांच्या बर्गर आणि नगेटमध्ये वापरले जाणारे चीजसदृश (ॲनालॉग) पदार्थ शरीराला अपायकारक आहे की काय, येथपासून ते या कारवाईमागे इतर काही काळेबेरे तर नाही ना अशा शंका घेतल्या जात आहेत. ...
मागणी आहे म्हणून ढिगाने हे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या नामांकित ब्रँडच्या दुकानांमध्ये सर्रास दर्जाहीन चीज, पनीर आणि तेलाचा सढळहस्ते वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...