CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अन्न व औषध प्रशासन विभाग FOLLOW Food and drug administration, Latest Marathi News
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) धाडीत १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आणि ट्रान्सपोर्ट गॅरेजला सील ठोकण्यात आले. ...
अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत परवाना न घेता अन्नपदार्थ विक्री करणाºया पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पंधरा व्यवसायिकांवर अन्न, औषध प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़. ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने स्वीट मार्ट, तेल उत्पादकांसह इतर आस्थापनांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. ...
अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यतेल विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत सात लाख नऊ हजार रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...
व्यापाऱ्यांनी डिजिटल पद्धतीने ग्राहकांना उत्तम सुविधा आणि सेवा देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी येथे केले. ...
'येवले अमृततुल्य'कडून मेलामाईन नावाचा पदार्थ वापरण्याचं कुठलंही कृत्य केलं जात नाही. ...
व्यापार क्षेत्रातील बदलत्या कायद्यांचा आणि नियमांचे ज्ञान घेऊन त्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी केले. ...
मोंढ्यात १२० रुपये, तर अन्य भागांत १८० रुपये प्रतिलिटरने विक्री ...