म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Rain in Parabhani : चार दिवसाच्या उघडीपीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. हा पाऊस सर्वदूर असल्याने गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पात्रात आवक वाढली आहे. तसेच सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...
उत्तराखंडमधील चामोली येथे हिमकडा कोसळून (chamoli glacier burst) मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी सध्या मदतकार्य सुरूय, यात १०० ते २०० जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पण चामोलीतील हिमकड्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात... ...
Uttarakhand: Glacier Burst In Chamoli District : उत्तराखंडमधील चामोली येथे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. हिमकडा कोसळल्यानं नदीला मोठा पूर येऊन जोशी मठाजवळील धरण देखीलं फुटलं आहे. ...