सोमवारी पंढरपूर येथे इशारा पातळीवरून वाहणारी चंद्रभागा नदी मंगळवारी धोक्याच्या पातळीवरून वाहणार आहे. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका पुन्हा वाढला आहे. ...
सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
बीड जिल्ह्यात ३२ गावांतील २३०० नागरिकांचे स्थलांतर, पाणी कमी होताच १५०० लोक स्वगृही, धाराशिव जिल्ह्यात २२५ हून अधिक पूल क्षतिग्रस्त, कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील नद्यांचे पूर ओसरल्याने दिलासा, पिकांमध्ये स ...