गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणाऱ्या वार्षिक सरासरी पावसाच्या अर्धा पाऊस २१ जुलैपर्यंत झाला आहे. आणखी जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या गोदावरीचे पाणी ओसरल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गोदाकाठ परिसराची साफसफाईची मोहीम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात येऊन गोदाकाठची मंदिरे व परिसराची साफसफाई करण्यात आली. ...

जिल्हा परिषद सिंचन विभागाने लाखो रूपये खर्चुन २००८ साली तुकूम शेतशिवारातील नाल्यावर बंधारा बांधला. सदर बंधारा अल्पावधीतच फुटला असून यामुळे १०० एकर शेती धोक्यात आली आहे. ...
नाशिक : चार दिवसांपासून संततधार असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली असली तरी, धरण क्षेत्रात हजेरी कायम आहे. गंगापूर, दारणासह चार धरणांतून दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग कायम आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळ ...
सायखेडा/चांदोरी : धरण क्षेत्रावर पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. गोदाकाठ भागातील गावांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...