लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

मान्सूनचा पॅटर्न बदलतोय; त्यासाठी तयार रहा! - Marathi News | The pattern of the monsoon is changing; Get ready for it! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनचा पॅटर्न बदलतोय; त्यासाठी तयार रहा!

मान्सूनचा पॅटर्न बदलतोय, असे मत मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ या मुलाखत सदरातंर्गत मांडले. ...

दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर - Marathi News |  Floods wreak havoc in southern India: number of victims on hundreds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण भारतात पुराचा कहर : बळींची संख्या शंभरावर

दक्षिण भारतातील पूरबळींची संख्या शंभरावर गेली आहे. रविवारपर्यंत पूरबळींची संख्या केरळमध्ये ७२ व कर्नाटकमध्ये ३१ इतकी झाली. ...

डॉक्टर्सही सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला, औषधविक्रेत्यांचाही सहभाग - Marathi News | Doctors also assisted to flood victims help | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डॉक्टर्सही सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला, औषधविक्रेत्यांचाही सहभाग

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. ...

महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर - Marathi News | flood in Mahad, many families affected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर

गेले आठ दिवस पुराने महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला वेढा घातला होता. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका अनेक गावांना बसला आहे. ...

पूरग्रस्त सोन्याच्या वाडीतील स्थितीची पाहणी, ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून प्रस्ताव पाठवावा - Marathi News | The Gram Panchayat should send the proposal after checking the status of flood plated gold bowl | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पूरग्रस्त सोन्याच्या वाडीतील स्थितीची पाहणी, ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून प्रस्ताव पाठवावा

सोन्याच्या वाडीतील ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून आजच्या आज तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करून पाठवावा,अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिंचवलीच्या सरपंच श्रुती कालेकर आणि ग्रामविकास अधिकारी गणेश खातू यांना दिल्या. ...

ठाणे जिल्ह्यात पावसाचे तब्बल २६ बळी - Marathi News | 26 death's due to rain in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पावसाचे तब्बल २६ बळी

गतआठवड्यात ठाणे जिल्ह्याला पुराचा मोठा तडाखा बसून, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आतापर्यंत या आपत्तीत २६ जणांचा मृत्यू झाला. ...

रेल्वे प्रशासन आता तरी जागे होणार का? - Marathi News |  Will the railway administration wake up now? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रशासन आता तरी जागे होणार का?

महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याची बातमी तासाभरात रेल्वेकडे पोहोचली असेल; पण मदत पोहोचली ती सकाळी ८ च्या सुमारास. ...

आपत्ती व्यवस्थापनाच्या ऐनवेळी गटांगळ्या - Marathi News | disaster management failure in flood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपत्ती व्यवस्थापनाच्या ऐनवेळी गटांगळ्या

अतिवृष्टीमुळे, मग ती २७ जुलैची असो, की ३ आॅगस्टची. या दोन्ही दिवशी ठाणे जिल्हा पार कोलमडून गेला. अतिवृष्टीचे इशारे पुरेसे अगोदर देऊनही मंत्रालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबईतून येणाऱ्या मदतीवर पूरग्रस्तांना अवलंबून राहावे लागले. ...