Udayanraje bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसुबक अकाऊंटवरुन भली मोठी पोस्ट लिहिली आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत, ...
कोकणातील भयानक पूरपरिस्थितीमुळे कोकणी बांधव अडचणीत आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र पुढे सरकतोय. विशेष म्हणजे अभिनेता भरत जाधव यानेही युथ फॉर डेमोक्रसी कॅम्पेनद्वारे मदतीचे आवाहन केले आहे. ...
एनडीआरएफ जवानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, या जवानाने हातात लहान जन्मलेलं मूल घेतलं आहे, अतिशय भावूक आणि मृत्यूच्या तांडवातही जगण्यास बळ देणारा हा क्षण वाटतो. ...
taliye landslide : तळीये ग्रामस्थांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल.जे काही घडले आहे ते आक्रीत आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...
Kokan Flood : निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. ...
Kokan Flood : भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये 'युथ फॉर डेमॉक्रसी', असे तरुणाईला आणि नेटीझन्सला कोकणाच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. ...