Kalyan News : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यात राहणाऱ्या ज्या नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. त्यांचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयाकडून करण्यात आले होते. ...
पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक विमा एजंट पैसे मागतोय, असा व्हिडिओ व्हायरस झालाय. बीडच्या वडवणीतला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. जेवढे पैसे काढता येतात तेवढे काढा असं हा एजंट व्हिडिओत सांगताना दिसतोय. पाहुयात काय सांगतोय हा विमा एजंट- ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्तिथीची पाहणी करत आहेत , यातच त्यांनी गंभीर आरोप करत इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी 500 रुपये मागतायंत, असं माध्यमांसमोर सांगितले आहे , पहा हि सविस्तर बातमी - ...