Gadchiroli News तीन दिवसांपासून गडचिराेली जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
चिमुकली सानू घरासमोरील नालीत पाय घसरून पडली. नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नालीलगत असलेल्या छोटा रपटा असणाऱ्या पुलाच्या सिमेंट पाइपमध्ये जाऊन अडकली. ...
दुपारनंतर नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते. या हंगामात गोदावरीला पहिला पूर आला. ...