लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

Akola Rain: रस्ते पाण्याखाली, घरांमध्ये 3 फुटापर्यंत पाणी, सापही शिरले; नागरिकांचे अतोनात हाल - Marathi News | Akola Rain: Roads under water, water up to 3 feet in houses, snakes also entered; Citizens in dire straits | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Rain: रस्ते पाण्याखाली, घरांमध्ये 3 फुटापर्यंत पाणी, सापही शिरले; नागरिकांचे अतोनात हाल

Akola Rain Update : रस्त्यांवर पाणीच पाणी; गुडधी, उमरीसह शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित, जिल्ह्यात ५२.०९ मि.मी. पाऊस ...

हिंगोलीत पावसाचा हाहाकार! धरणांचे दरवाजे उघडले, शेतजमिनी-घरे पाण्याखाली, शाळांना सुटी! - Marathi News | Heavy rains in Hingoli! Siddheshwar-Isapur dam gates opened, traffic disrupted, holiday declared for schools! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पावसाचा हाहाकार! धरणांचे दरवाजे उघडले, शेतजमिनी-घरे पाण्याखाली, शाळांना सुटी!

हिंगोलीत मुसळधार पाऊस:पाण्याची आवक वाढल्याने सिद्धेश्वर धरणाचे १४, तर इसापूर धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

पुराचा आढावा घेण्यासाठी गेलो, गोवा ट्रिपबद्दल बोलत बसले; पंजाबच्या मंत्र्यांच्या व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Controversial video of three Punjab ministers visiting flood-hit areas goes viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराचा आढावा घेण्यासाठी गेलो, गोवा ट्रिपबद्दल बोलत बसले; पंजाबच्या मंत्र्यांच्या व्हिडीओ व्हायरल

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंजाबच्या तीन मंत्र्यांचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...

Nanded: थरारक! सुधा नदीच्या पुरात कार घालणे जीवावर बेतला; चालकाला ग्रामस्थांनी वाचवले! - Marathi News | Nanded: Car plunges into floodwaters of Sudha river in Bhokar; Driver saved by villagers! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: थरारक! सुधा नदीच्या पुरात कार घालणे जीवावर बेतला; चालकाला ग्रामस्थांनी वाचवले!

भोकरमध्ये सुधा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या कार चालकाचा थरारक बचाव ...

नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पूर परस्थितीने सर्व शाळांना सुट्टी, लष्कराला पाचारण - Marathi News | Cloudburst-like rain in Nanded district; All schools closed due to flood-like conditions, Army called again for help | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पूर परस्थितीने सर्व शाळांना सुट्टी, लष्कराला पाचारण

पावसाचा कहर, नांदेड हवालदिल! रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली; मदतकार्यासाठी प्रशासनाने लष्कराला बोलावले. ...

Nanded: तेलंगणातील धरणातून विसर्ग, लेंडी नदीच्या प्रवाहाने देगलूरमधील गावांना पुराने वेढले! - Marathi News | Nanded: Floods engulf Degalur! Release from dam in Telangana, Lendi river flow cuts off connectivity to many villages | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: तेलंगणातील धरणातून विसर्ग, लेंडी नदीच्या प्रवाहाने देगलूरमधील गावांना पुराने वेढले!

कर्नाटककडे जाणारा निजामकालीन जुना पूल कोसळण्याच्या मार्गावर, वाहतूक ठप्प ...

Nanded: लोहा तालुक्यात पावसाचा हाहाकार; उमरा गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर - Marathi News | Nanded: Heavy rains in Loha taluka; Villagers evacuated as water enters Umra village | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: लोहा तालुक्यात पावसाचा हाहाकार; उमरा गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर

तालुक्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून कुटुंबांना स्थलांतर करावे लागत आहे. ...

उदगीरातील 'श्रीलंका' धडकनाळ-बोरगावला पडला पुन्हा पुराचा वेढा, ग्रामस्थांनी रात्र जागून काढली - Marathi News | 'Sri Lanka' Dhadkanal in Udgira-Borgaon again under flood in ten days, villagers stay awake at night | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरातील 'श्रीलंका' धडकनाळ-बोरगावला पडला पुन्हा पुराचा वेढा, ग्रामस्थांनी रात्र जागून काढली

उदगीर तालुक्यातील लातूर रोड  वगळता सर्व मार्गावरील पूल पाण्याखाली जाऊन बंद पडले आहेत. ...