लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
शू-बाइटाचा त्रास होतोय? 'हे' घरगुती उपाय करा! - Marathi News | home remedies for shoe bite | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :शू-बाइटाचा त्रास होतोय? 'हे' घरगुती उपाय करा!

कोणतेही आऊटफिट चपला किंवा शूजशिवाय पूर्ण होत नाही. सध्याची तरूणाई नवीन नवीन फॅशन फॉलो करत असल्यामुळे कपड्यांना अनुसरून मॅचिंग चपला किंवा शूज वापरण्यावर भर दिला जातो. ...

भारतात वेगाने वाढतोय तणावाचा स्तर, सर्व्हेतून खुलासा - Marathi News | Health Survey : Indians most stressed globally on work financial issues says survey | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतात वेगाने वाढतोय तणावाचा स्तर, सर्व्हेतून खुलासा

भारतातील साधारण ८९ टक्के लोकांपैकी ८६ टक्के लोक जागतिक स्तराच्या तुलनेत तणावाने अधिक जास्त पीडित आहेत.  ...

वजन कमी करण्यास केवळ जिम किंवा डाएटच नाही तर या गोष्टीही फायद्याच्या! - Marathi News | Fitness : You can lose weight from these everyday activities | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वजन कमी करण्यास केवळ जिम किंवा डाएटच नाही तर या गोष्टीही फायद्याच्या!

तुम्हालाही वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला जिममध्ये जाण्यासाठी किंवा आणखीही काही उपाय करण्यासाठी वेळ नसेल तर घाबरू नका. ...

'ही' आहेत मासिक पाळीच्या अनियमिततेची कारणे! - Marathi News | These are the reasons of menstrual irregularity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' आहेत मासिक पाळीच्या अनियमिततेची कारणे!

मासिक पाळी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. बऱ्याचदा मासिक पाळीच्या या चक्रामध्ये अनियमितता येते. त्याची कारणे प्रत्येक स्त्रीच्या वयानुसार वेगवेगळी असू शकतात. ...

Health Tips: नुसता वॉक नको, ब्रिस्कवॉक घ्या अन् फिट्ट राहा! - Marathi News | health benifits from briskwalk | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Health Tips: नुसता वॉक नको, ब्रिस्कवॉक घ्या अन् फिट्ट राहा!

नुसते बसू नका थोडा व्यायाम करा, व्यायाम नाही तर किमान थोडं चाला तरी असं आपल्या कानावर सारखं पडत असतं. सर्वात सोपा चकटफू किंवा सोपा व्यायाम कोणता असेल तर तो चालणे, हे आपल्या कानावर येत असतंच. पण ते फारसं मनावर घेतलं जात नाही.  ...

'हे' आहेत लिची खाण्याचे फायदे! - Marathi News | These are the benefits of eating Litchi | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :'हे' आहेत लिची खाण्याचे फायदे!

तुम्ही नेहमी अशाप्रकारे पाय क्रॉस करुन बसता? मग हे वाचाच - Marathi News | Side effects of sitting cross legged | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही नेहमी अशाप्रकारे पाय क्रॉस करुन बसता? मग हे वाचाच

एका अभ्यासानुसार, 60 टक्के महिला अशा पोजिशनमध्ये बसतात. चला जाणून घेऊ अशाप्रकारे बसल्याने तुम्हाला काय काय समस्या होऊ शकतात.  ...

या खास उपायांनी दूर करा घोरण्याची समस्या! - Marathi News | Home remedy of snoring within few days you will get rid of this problem | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :या खास उपायांनी दूर करा घोरण्याची समस्या!

झोपेत घोरण्याची सवय ही त्या व्यक्तीसोबत इतरांसाठीही त्रासदायक असते. ही सवय असणारा व्यक्ती तर शांत झोपतो पण आजूबाजूच्यांना मात्र रात्रभर झोप लागत नाही. ...