लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
तुम्हाला आनंदी राहण्याची सायकॉलॉजी माहीत आहे? - Marathi News | Do you Know what are happy life psychology? understand these things | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला आनंदी राहण्याची सायकॉलॉजी माहीत आहे?

अनेकदा काही लोकांना आपण पाहतो की, सगळंकाही असूनही ते खूश नसतात. खूश राहणं ही एक सायकॉलॉजिकल क्रिया आहे. ...

दररोज केवळ २२ मिनिटे पायी चालणे अधिक फायद्याचे! - Marathi News | Walking for 22 minutes daily keeps you healthy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दररोज केवळ २२ मिनिटे पायी चालणे अधिक फायद्याचे!

हे सर्वांनाच माहीत आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या गतिहीन जीवनशैलीला बाजूला सारुन तुम्हाला अॅक्टिव लाइफस्टाइल जवळ करावी लागेल. ...

वजन कमी करायचं असेल तर ब्रेकफास्टसोबत घ्या एक कप कॉफी! - Marathi News | Drinking a cup of coffee along with breakfast helps in losing weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचं असेल तर ब्रेकफास्टसोबत घ्या एक कप कॉफी!

हेल्दी ब्रेकफास्ट केवळ शरीराचं मेटाबॉलिज्मच नाही तर शरीरातील कॅलरीही बर्न करतो. ...

कोकम ज्यूस आहे श्रद्धा कपूरच्या फिटनेसचं गुपित, घरी कसं कराल तयार? - Marathi News | Kokum Juice shraddha kapoor fitness weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोकम ज्यूस आहे श्रद्धा कपूरच्या फिटनेसचं गुपित, घरी कसं कराल तयार?

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये फिटनेसची क्रेझ आधीच्या तुलनेत आता फार वाढली आहे. आणि त्यांना त्यांचे चाहते फिटनेससाठी फॉलो करतात. बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुंदर दिसण्यासोबतच फिटही आहे. ...

तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी वापरा या खास टिप्स! - Marathi News | 5 tips to get rid of stress and anxiety in just 5 minutes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी वापरा या खास टिप्स!

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण चिंतेत, तणाव यांसारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमुळे अनेकांची दैनंदिन कामं प्रभावित होत आहेत. ...

किती व्यायाम केल्याने अल्झायमरची समस्या दूर होते? जाणून घ्या कारणे आणि लक्षणे - Marathi News | Cause, symptoms of Alzheimers disease and how to prevent Alzheimer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :किती व्यायाम केल्याने अल्झायमरची समस्या दूर होते? जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

प्रत्येक आठवड्यात कमीत कमी अडीच तास व्यायाम केल्यास लोकांमध्ये स्मरणशक्तीची समस्या निर्माण होणे फार काळ रोखले जाऊ शकतं. ...

अशाप्रकारे तयार करा तुमचा फिटनेस प्लॅन, आज-उद्याचा कंटाळा सोडा! - Marathi News | This is how you can design your own fitness plan | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :अशाप्रकारे तयार करा तुमचा फिटनेस प्लॅन, आज-उद्याचा कंटाळा सोडा!

'या' ५ भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K चं भरपूर प्रमाण, रक्त आणि हाडांसाठी फायदेशीर! - Marathi News | Benefits of vitamin k and its best vegetable sources | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' ५ भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K चं भरपूर प्रमाण, रक्त आणि हाडांसाठी फायदेशीर!

व्हिटॅमिन K आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी फार गरजेचं असतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर जखम झाल्यावर किंवा कुठे कापल्यानंतर जास्त रक्त जातं. ...