लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
हेल्थ टिप्स ज्या आयुष्य वाढण्यासाठी ठरतील फायदेशीर! - Marathi News | Tips to increase age by boosting your health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हेल्थ टिप्स ज्या आयुष्य वाढण्यासाठी ठरतील फायदेशीर!

वाढत्या वयासोबत आरोग्याशी संबंधीत समस्याही वाढतच जातात. अशावेळी स्वत:ला फिट ठेवणे आणि आरोग्यासंबंधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं. ...

जास्त प्रोटीनमुळे प्रौढावस्थेतही होतो फायदा, जाणून घ्या प्रोटीनचं महत्त्व! - Marathi News | Include protein in diet you can be more capable enough to stay fit in middle aged | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त प्रोटीनमुळे प्रौढावस्थेतही होतो फायदा, जाणून घ्या प्रोटीनचं महत्त्व!

प्रोटीन हे शरीराची क्रिया योग्यप्रकारे होण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. ...

फिटनेससाठी विविध पर्याय उपलब्ध - Marathi News |  Various options available for fitness | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फिटनेससाठी विविध पर्याय उपलब्ध

आ पले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आता विविध पर्याय उपलब्ध आहेत आणि त्याची व्याप्तीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात झुंबा फिटनेस, बॉलीवूड, भांगडा क्लासेस, फंक्शनल वर्कआऊटस्, टबाटा, बॉडी वेट वर्कआऊट, क्रॉॅस फिट ट्रेनिंग, बॉडी बॅलन्स वर्कआऊटस्, विविध प ...

४ महिन्यात २१ किलो वजन केलं कमी, जाणून घ्या भूमी पेडनेकरचा वेट लॉस प्लॅन! - Marathi News | The secret diet weight loss plan of Bollywood actress Bhumi Pednekar | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :४ महिन्यात २१ किलो वजन केलं कमी, जाणून घ्या भूमी पेडनेकरचा वेट लॉस प्लॅन!

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडनेकरने जेव्हा सिनेमात काम केलं तेव्हा कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं की, इतकी वजनदार अभिनेत्रीही ग्लॅमरस दिसू शकते. ...

थंडीच्या दिवसात वेगाने वाढतं वजन, जाणून घ्या कारणं आणि उपाय! - Marathi News | What is the reason of gaining weight in cold season ? How to prevent | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :थंडीच्या दिवसात वेगाने वाढतं वजन, जाणून घ्या कारणं आणि उपाय!

थंडीच्या दिवसात इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक वजन वाढतं. जे लोक या दिवसात आपल्या डाएटवर लक्ष देत नाहीत त्यांचं वजन लगेच वाढू शकतं. ...

लहान मुलाचं वजन जास्त वाढतंय? या गोष्टींनी करा कंट्रोल - Marathi News | Weight of the child is increasing with these ways control kids weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान मुलाचं वजन जास्त वाढतंय? या गोष्टींनी करा कंट्रोल

गोल-मटोल लहान मुलं-मुली कुणाला नाही आवडत? लहान मुलं जितकी हेल्दी असतील तितकं त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. ...

Vitamin D ची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष! - Marathi News | What is vitamin D deficiency signs and symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Vitamin D ची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष!

व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. ...

चेहरा धुण्याच्या या पद्धतीमुळे तुम्ही वेळेआधी दिसू शकता वृद्ध! - Marathi News | These method of face wash can damage your skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहरा धुण्याच्या या पद्धतीमुळे तुम्ही वेळेआधी दिसू शकता वृद्ध!

सुंदर असणे आणि सुंदरता कायम ठेवणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फार सुंदर नसलेले लोकही जेव्हा चेहऱ्याची खास काळजी घेतात तेव्हा ते आकर्षक दिसतात. ...