लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
हाडांच्या वेदना आणि सुस्ती दूर करण्यासाठी बेस्ट उपाय! - Marathi News | Morning walk in sun helps in preventing joint pain and lethargy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हाडांच्या वेदना आणि सुस्ती दूर करण्यासाठी बेस्ट उपाय!

हाडांचं दुखणं आणि सुस्ती येणं ही हिवाळ्यात सामान्य समस्या आहे. ही समस्या उन्हाच्या कमतरतेमुळे होते. ...

स्ट्रेस दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे करा 'हे' काम! - Marathi News | Do 10 minute dance and get rid of stress | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्ट्रेस दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे करा 'हे' काम!

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावग्रस्त होत आहेत. बदलती लाइफस्टाइल आणि कामाचा वाढता ताण ही याला मुख्य कारणे सांगितली जातात. ...

आता व्यक्तीच्या शरीरानुसार ठरताहेत कामांचे नवीन तास! - Marathi News | Now new working schedule according to your body type | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता व्यक्तीच्या शरीरानुसार ठरताहेत कामांचे नवीन तास!

लवकरच याचा बदलाचे फायदे बघायला मिळाले आणि स्टील फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना वर्किंग डे मध्येही १ तास जास्त झोपण्याची संधी मिळाली. ...

मेंदूने प्रमाणापेक्षा जास्त मेहनत केल्यावर नाक होतं थंड! - Marathi News | A cold nose could mean your brain is working too hard | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मेंदूने प्रमाणापेक्षा जास्त मेहनत केल्यावर नाक होतं थंड!

जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ तापमान कमी झाल्याने किंवा जास्त थंड झाल्याने तुमचं नाक थंड होत असेल तर तुम्ही चुकताय. ...

तुम्हीही ग्रीन टी सेवन करताना 'या' चुका करत नाहीत ना? - Marathi News | Side effects of green tea if taken empty stomach | Latest food News at Lokmat.com

फूड :तुम्हीही ग्रीन टी सेवन करताना 'या' चुका करत नाहीत ना?

आता जवळपास सर्वांनाच ग्रीन टी चे फायदे माहीत असतील. खासकरुन वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक ग्रीन टी चं अधिक सेवन करतात. ...

गरम पाण्यासोबत मधाचं सेवन करणं पडू शकतं महागात! - Marathi News | Mixing honey with warm things is dangerous | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गरम पाण्यासोबत मधाचं सेवन करणं पडू शकतं महागात!

हिवाळा सुरु झाला की, मधाचा वेगवेगळ्या स्वरुपात वापर वाढल्याचं बघायला मिळतं. कारण यापासून होणारे वेगवेगळे आरोग्यदायी फायदे सर्वांनाच माहीत आहेत. ...

कोवळ्या उन्हात करा मॉर्निंग वॉक अन् टाळा हाडांचं दुखणं... - Marathi News | Morning walk sun helps preventing joint pain and lethargy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोवळ्या उन्हात करा मॉर्निंग वॉक अन् टाळा हाडांचं दुखणं...

थंडीमध्ये अनेकदा हाडांच्या वेदना आणि सुस्ती यांसारख्या समस्या उद्भवतात. याचं मुख्य कारण म्हणजे ऊन. थंडीमध्ये उन्हाच्या कमतरतेमुळेच अनेक समस्या उद्भवतात. ...

Exercise Tips: आठवड्यातील ५ दिवस ४५ मिनिटे करा 'या' एक्सरसाइज, मग बघा कमाल! - Marathi News | 45 minuted exercise for 5 days a week will keep you fit and healthy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Exercise Tips: आठवड्यातील ५ दिवस ४५ मिनिटे करा 'या' एक्सरसाइज, मग बघा कमाल!

हिवाळा हा तसा तर वेगवेगळे पदार्थ खाण्याची चंगळ असलेला आणि फिरायला जाण्याचा ऋतू मानला जातो. ...