फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
आपल्या देशातील अनेक नागरिक शरीरातील रक्ताच्या कमतरतेला सामोरं जात आहेत. यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, तुमची झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकते. पण अनेकांना याची कल्पनाच नसते की, याकडे कुणी फार गंभीरतेने बघतच नाहीत. ...
सध्याचं धावपळीची जीवनशैली आणि कामाचा ताण यांमुळे अनेक लोकांना तणावाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकांमध्ये डिप्रेशनची समस्या उद्भवते. अनेकदा यापासून सुटका करण्यासाठी अनेक लोकं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेत असतात. ...
धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या तणावामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळतोच असे नाही. त्यामुळे आजारपणाच्या समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढतात. पण हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक चांगला उपाय आहे. ...