लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
कोणत्या कारणांमुळे लग्नानंतर वाढतं महिलांचं वजन? - Marathi News | These causes to women gain weight after marriage | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोणत्या कारणांमुळे लग्नानंतर वाढतं महिलांचं वजन?

सामान्यपणे असं पाहिलं जातं की, लग्नानंतर पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणा अधिक वाढतो. ...

दररोज प्या मँगो मिल्कशेक; चवीसोबतच आरोग्यासाठीही ठरतो खास - Marathi News | Wants to take the benefits of health with the taste then drink daily mango milk shake | Latest food News at Lokmat.com

फूड :दररोज प्या मँगो मिल्कशेक; चवीसोबतच आरोग्यासाठीही ठरतो खास

सध्या आंब्याचं सीझन सुरू असून बाजारातही आंब्यांची आवाक् वाढली आहे. आपल्यापैकी कदाचितच कोणी असेल ज्यांना आंबा आवडत नाही. आंबा प्रत्येकाच भूरळ घालतो. ...

लहान बाळही होतात हीट स्ट्रोकचे शिकार; जाणून घेऊया लक्षणं आणि उपाय - Marathi News | Know the effects and safety tips of heat stroke in infants | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान बाळही होतात हीट स्ट्रोकचे शिकार; जाणून घेऊया लक्षणं आणि उपाय

ऋतू कोणताही असो, नवजात बाळाची आणि त्याच्या आईची खास काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. आईपेक्षाही बाळाकडे जराही दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. ...

वजन कमी करायचं असेल तर वेलची ठरते फायदेशीर, कशी ते जाणून घ्या! - Marathi News | To lose weight chew everyday 3 cardamom | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचं असेल तर वेलची ठरते फायदेशीर, कशी ते जाणून घ्या!

काही वेगळ्या उपायांनाही वजन कमी करण्यास मदत मिळते. यातील एक उपाय म्हणजे वेलची. ...

आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही हानिकारक ठरतो एसी; जाणून घ्या कसा - Marathi News | Lifestyle side effects of air conditioners on health and skin see home remedies | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही हानिकारक ठरतो एसी; जाणून घ्या कसा

उन्हाळ्यामध्ये जेव्हा पारा 40च्या आसपास पोहोचतो. त्यावेळी अंगाची अगदी लाहीलाही होते. अशातच पंखा किंवा कूलरही काही करू शकत नाही. ...

सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांच्या लहान मुलांसाठी 'हेल्‍दी इटिंग टिप्‍स' - Marathi News | Learn from celebrity dietitians rujuta diwekar healthy eating tips for children | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरांच्या लहान मुलांसाठी 'हेल्‍दी इटिंग टिप्‍स'

ऋजुता दिवेकर सिलेब्रिटी डायटिशियन आहेत. सध्या दीक्षित डाएट वर्सेस दिवेकर डाएट अशा चर्चा रंगलेल्या असल्या तरिही अनेक सेलिब्रिटी दिवेकरांचाच डाएट प्लॅन गाठीशी बांधताना दिसत आहेत. ...

डाएट क्विन शिल्पा शेट्टी सांगतेय समर स्पेशल कोकम रेसिपी; जाणून घ्या फायदे - Marathi News | Lifestyle shilpa shettys favorite summer drink is kokum or Solkadi Slushy know its benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डाएट क्विन शिल्पा शेट्टी सांगतेय समर स्पेशल कोकम रेसिपी; जाणून घ्या फायदे

बॉलिवूडची स्लिम ट्रिम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीचा इंडस्ट्रीमधील टॉप मोस्ट फिटेस्ट अभिनेत्रींमध्येही समावेश होतो. शिल्पा नेहमीच योगाभ्यास करताना दिसून येते. ...

नेहमी वाईट नसतं वाढतं वय, असतात काही खास फायदेही! हे वाचून व्हाल खूश... - Marathi News | Aging increases not always bad, There are some benefits too | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नेहमी वाईट नसतं वाढतं वय, असतात काही खास फायदेही! हे वाचून व्हाल खूश...

वाढदिवस आला की, अनेकजण गमतीत म्हणतात की आयुष्यातील एक वर्ष कमी झालं. मित्रही गमतीने 'अरे म्हातारा होतोय तू' अशा कमेंट करू लागतात. ...